Tuesday 11 October 2011

मनीचे इमले...

प्रेमात पडल्यावर प्रत्येकजण मनातल्या मनात सगळं ठरवत असतो....मनीचे इमले रचत असतो....पण कधी कधी ती येतच नाही आणि मनातलं सगळं मनातच राहत...मनीचे इमले तसेच राहतात....पण आयुष्य मात्र चालतच राहत.....

Monday 3 October 2011

आता हे असंच एकटे जगणं....


कविता सादर करण्याचा पहिलाच प्रयत्न.....आवडली तर नक्की comment करा.....